महाराष्ट्र शासन थकबाकी
Sangli News: सरकारच्या थकीत बिलांमुळे जलजीवन मिशनचा कंत्राटदार नैराश्यात, 1.40 कोटी थकबाकीमुळे आत्महत्या
By Pravin
—
Sangli News: शेतात पाणी पोहोचवण्याचं स्वप्न उराशी बाळगून सरकारी योजनेंतर्गत काम करणाऱ्या एका तरुण कंत्राटदाराने शासनाच्या थकबाकीमुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने संपूर्ण सांगली जिल्ह्यात हळहळ ...