Gopichand Padalkar : पडळकर मराठवाड्यात आल्यास तोंडाला काळं फासू; वंचित आघाडीकडून तीव्र प्रतिक्रिया

Gopichand Padalkar : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलेल्या ख्रिश्चन धर्मगुरूंविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ सांगली, जालना, भंडारा, उल्हासनगर, अहिल्यानगर अशा ठिकाणी ख्रिश्चन समाजाकडून जोरदार आंदोलने झाली. आता वंचित बहुजन आघाडीकडून पडळकर यांच्यावर आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. गोपीचंद पडळकर मराठवाड्यात आले तर त्यांच्या तोंडाला काळ फासू … Read more

Raj Thackeray-Uddhav Thackeray: ब्रेकींग: मराठीसाठी एकवटले राज- उद्धव ठाकरे! संजय राऊतांनी केली सर्वात मोठी घोषणा

Raj Thackeray-Uddhav Thackeray

Raj Thackeray-Uddhav Thackeray: हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आणि मराठी भाषेच्या हक्कासाठी राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोघंही 5 जुलै रोजी मराठीसाठी संयुक्त मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा हिंदी भाषेच्या वाढत्या सक्तीविरोधात आणि राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील त्रिभाषा सूत्राविरोधात … Read more