उद्धव ठाकरे जोरदार कमबॅक करणार? घेतला ‘हा’ मोठा निर्णय

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. शिंदे गटात सध्या शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमधील शिवसेनेच्या आजी-माजी नगरसेवकांनी देखील काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.(Uddhav Thackeray will make a strong comeback? ‘This’ is a big decision) यादरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने … Read more