महाआरती

तीन तारखा, तीन ठिकाणं, मनसेचा मास्टर प्लॅन ठरला..; राज ठाकरेंच्या बैठकीत मोठा निर्णय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम राज ठाकरे यांनी ...