महत्वाची
तरुणांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी.., इस्त्रायलचे उदाहरण देत कंगनाचे अग्निपथ योजनेला समर्थन
By Pravin
—
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लष्कर भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली आहे. या योजनेला देशभरातून विरोध केला जात आहे. बिहारमध्ये मोदी सरकाराच्या ‘अग्निपथ योजनेचा(Agneepath Scheme) ...