Pune : पुण्यात बाणेरमधील बड्या मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

Pune : पुण्यातील बाणेर परिसरातील एका नामांकित स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘वेदा स्पा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई केली. यावेळी काही महिला व युवतींची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटर चालवणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्त माहितीवरून पोलिसांची … Read more