Mira Bhayandar : भाईंदरमध्ये काल अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा, आता ‘मराठी माणूस’ एकवटला, घेतला मोठा निर्णय

Mira Bhayandar :  मीरारोड (Mira Road) परिसरात मराठी भाषा न बोलल्याने सुरू झालेल्या वादाला आता सामाजिक आणि राजकीय वळण मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कार्यकर्ते जोधपूर स्वीट्स अँड नमकीन (Jodhpur Sweets and Namkeen) या दुकानात गेले आणि तिथल्या अमराठी व्यापाऱ्याला “मराठी भाषा का बोलावी?” या प्रश्नावरून कानशिलात लगावली. त्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी संघटित होत … Read more