Shivsena : शिवसेनेला मिळाला आणखी एक नवा मित्र! राज्यातील सत्ता काबीज करण्याचा केला निश्चय
Shivsena : Shivsenaएकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीतीनंतर शिवसेना पक्षबांधणीच्या तयारीला लागली आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यशही येत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाली. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली होती. त्यांनतर या युतीमध्ये आता आणखी … Read more