Maratha Reservation: आंदोलनात प्राण गमावलेल्या पाच मराठा कुटुंबांना सरनाईकांकडून 25 लाखांच्या मदतीचा हातभार; धाराशिवमध्ये मदतीचे वाटप

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा लढा उभारण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात लाखो मराठा समाजबांधव सहभागी झाले. सरकारकडून हैदराबाद गॅझेटवरील जीआर काढून दिलासा जरी मिळाला, तरी या संघर्षात पाच आंदोलकांनी प्राण गमावले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर अंधार कोसळला. अशा गंभीर प्रसंगात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnai) … Read more

Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil : “कोणाला नेपाळला सोडायचं अन् कोणाला नाही हे जरांगे ठरवणार का?”, भुजबळांवर टीका होताच विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर

Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) वादाला आता नवा कलाटणी मिळाली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अलीकडेच जोरदार हल्लाबोल केला होता. “हा विसरभोळा मंत्री … Read more

Chhagan Bhujbal on Maratha Reservation GR : “मी फडणवीसांचा आदर करतो, पण…” मराठा आरक्षणाच्या जीआरवर छगन भुजबळांचा संताप

Chhagan Bhujbal on Maratha Reservation GR : नाशिक (Nashik) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयावर (GR) जोरदार आक्षेप नोंदवला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आदर करतात, त्यांच्या अभ्यासाबाबत शंका नाही, पण या जीआरचं ड्राफ्टिंगच चुकीच्या पद्धतीने झालं असून यात … Read more

Maratha Reservation : हैदराबाद गॅझेटियरनंतर आता 1818 चं दस्ताऐवज ठरणार गेमचेंजर? आरक्षणाचा प्रश्न नव्या वळणावर

Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी तीन सरकारी आदेश (GRs) काढले असून, आता त्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याच्या तयारी सुरू आहे. हैदराबाद गॅझेटीवर आधारित निर्णयानंतर आता सातारा गॅझेट (1818) हा ऐतिहासिक दस्तऐवज आरक्षणासाठी आधार म्हणून … Read more

Maratha Kunbi Certificate: मराठा तरुणांना कुणबी दाखल्यांचे वाटप सुरु; विखे पाटलांनी सगळं सांगितलं, म्हणाले…

Maratha Kunbi Certificate: मराठा समाजाच्या दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनानंतर अखेर राज्य सरकारनं घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरु झाली आहे. यामध्ये मराठा तरुणांना कुणबी दाखले देण्याच्या प्रक्रियेलाही गती मिळाली असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात स्पष्ट सूचना केल्या असून, आंदोलनावेळी … Read more

OBC Reservation: मराठा आरक्षणानंतर ओबीसींची एकजूट, मुंबईत तातडीच्या बैठका सुरू, लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा

OBC Reservation : मराठा आरक्षणाबाबत शासनाने काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत दोन दिवसांत ओबीसींच्या सलग बैठकांचे आयोजन होत असून, त्यात समाजाच्या हक्कांच्या लढ्यासाठी मोठ्या निर्णयांची अपेक्षा आहे. मुंबईत दोन महत्त्वाच्या बैठकांचा कार्यक्रम 8 सप्टेंबर रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये राज्यातील ओबीसी नेत्यांची मोठी बैठक होणार आहे. याआधी नागपूरातील रविभवन येथे … Read more

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणावर थेट हायकोर्टात याचिका दाखल होणार, अखेर ओबीसींसाठी छगन भुजबळ मैदानात उतरले

Chhagan Bhujbal : मुंबई (Mumbai) मध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपल्या लाखो समाज बांधवांसोबत आझाद मैदानावर (Azad Maidan) अमरण उपोषण सुरु केले. उपोषणाचा उद्देश ओबीसीतून मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण मिळावे, अशी प्रमुख मागणी होती. उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारने (State Government) त्यांच्या मागण्यांपैकी सहा मान्य केल्या आणि मंत्रिमंडळाच्या उपसमितीने … Read more

Chhagan Bhujbal on Maratha Reservation GR : तासाभरात दोन-दोन GR निघतात, मी गप्प बसणार नाही; मराठा आरक्षण प्रकरणी भुजबळ आक्रमक

Chhagan Bhujbal on Maratha Reservation GR : महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलं आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal leader) यांनी सरकारला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. “एका तासात दोन-दोन जीआर निघतात, त्यावर सचिवांची सही असते, मग मी कसा काय गप्प बसू? मी … Read more

Maratha Reservation : मुख्यमंत्री फार चतूर, चाणाक्ष; आरक्षणावरुन दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केलंय; काँग्रेस आमदारांचा हल्लाबोल

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर ओबीसी (OBC) समाज आक्रमक झाला आहे. या संदर्भात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांसारख्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री फार चाणाक्ष आहेत, ते मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाला झुलवत आहेत, अशी टीका काँग्रेस (Congress) आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. ते पुढे … Read more

Sanjay Raut on Chhagan Bhujbal : तेव्हा तुम्ही शिवसेना सोडली, आता मंत्रिमंडळ सोडणार का?, संजय राऊतांचा छगन भुजबळांना टोला

Sanjay Raut on Chhagan Bhujbal :  मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation issue) प्रश्नावर राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil leader) यांनी बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. मात्र, या निर्णयावरून राजकारण तापले असून, विशेषतः ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal minister) यांनी नाराजी व्यक्त केली. … Read more