Weather Update: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय, राज्यभरात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update: गेल्या काही दिवसांपासून पावसाची चाहूल मंदावली होती, पण पुन्हा एकदा निसर्ग रौद्र रूप दाखवायला सज्ज झालाय. हवामान खात्यानं सांगितलंय की अरबी समुद्रात (Arabian Sea) तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पुन्हा सक्रिय झालाय. त्यामुळे राज्यभर पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाचा अंदाज अरबी समुद्राच्या ईशान्य भागात कमी दाबाची परिस्थिती … Read more

Maharashtra Weather : राज्यात मुसळधार पावसाची शक्यता! हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट

Maharashtra Weather:  सध्या संपूर्ण महाराष्ट्रात काही भागांमध्ये उकाड्याने हैराण केले असून पावसाने उघडप दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. पण आता हवामान विभागाकडून आलेला अंदाज काही अंशी दिलासा देणारा ठरत आहे. २४ आणि २५ जुलै २०२५ रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, ऑरेंज अलर्टही जाहीर केला गेला आहे. … Read more