मनीष सोनकर

पोलिसच निघाले वैरी, दलित व्यक्तीला खोट्या प्रकरणात अडकवत बळकावले त्याचे घर

कानपूरमध्ये एका दलित व्यक्तीला खोट्या खटल्यात अडकवल्याप्रकरणी 14 आरोपी पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. सर्व आरोपी पोलिसांच्या विभागीय चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. ...