मनीषा कोईराना

काय असते कॅन्सरची भिती अन् केमोथेरपीचा त्रास? फक्त महिमा नाही तर अभिनेत्रींनीही दिलीये कॅन्सरशी झुंज

कॅन्सर हे त्या आजाराचं नाव आहे, जो सहन करणं तर दूरच, नुसता विचार करून घाम फुटतो. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनाही या धोकादायक आजाराने ग्रासले आहे, ...