Nashik News: ठाकरेंच्या शिवसेनेवर दुःखाचा डोंगर कोसळला, उमेदवाराचा धक्कादायक मृत्यू, रात्री काय घडलं?

Nashik News:  मनमाड शहरात (Manmad City Nashik) नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच एक अनपेक्षित आणि वेदनादायक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक 10 ‘अ’ मधील शिवसेना ठाकरे गटाचे नितीन वाघमारे (Nitin Waghmare Candidate) यांचे काल रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनानंतर मनमाड परिसरात दु:खाची लाट उसळली असून … Read more