ठाकरेंना सोडून आमदार शिंदेंसोबत का गेले? शिवसेना आमदाराने सांगितलं खरं कारण

eknath shinde

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची सध्या चर्चा आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे(Shivsena) आणि अपक्ष असे ३६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.(Shiv Sena MLA stated the real reason) एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणखी … Read more

जितेंद्र आव्हाडांच्या घोषणेवर शिवसेनेमध्ये नाराजी? आदित्य ठाकरेंना फटका बसण्याची शक्यता

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी बीडीडी चाळीमध्ये पोलिसांना घर देण्याची घोषणा केली होती. पण या घरासाठी पोलिसांना ५० लाख रुपये मोजावे लागतील, असे जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी सांगितले होते. यावर शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नाराज असल्याची माहिती मिळत आहे.(Shiv Sena angry over Jitendra Awhad’s announcement) सध्या वरळीमधील … Read more

केवळ १ रुपया मानधन; मतदारसंघात सायकलने प्रवास, आपच्या आमदाराची होतेय देशात चर्चा

mla.

पंजाबमध्ये(Punjab) आम आदमी पक्षाचे सरकार आले आहे. काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. हा शपथविधी सोहळा १०० एकरांच्या परिसरात झाला होता. या शपथविधी सोहळ्याची मोठी चर्चा झाली होती. पण सगळ्यात जास्त चर्चा आम आदमी पक्षाचे आमदार गुरुदेव सिंह देव मान यांची झाली होती.(aam adami party mla gurdev … Read more