'मंडळ भारी'

marathi actor mother died

‘मम्मी, मला खूप काही बोलावंसं वाटतंय पण…’. आईच्या निधनानंतर मराठी अभिनेता झाला भावूक

नुकतंच एका मराठी अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘सोन्याची पावलं’ या मालिकेत दुष्यंतराव इनामदार या पात्राची भूमिका करणाऱ्या अभिनेता(Actor) आदित्य दुर्वे याच्या आईचे निधन ...