Solapur : मित्राच्या गळ्यात चाकूने आरपार वार, मैत्रिणीच्या छातीत तीन वेळा चाकू भोसकला, मध्यरात्री लातूर-सोलापूर हायवेवर भयानक थरार
Solapur : बुधवारी मध्यरात्री लातूरहून (Latur) सोलापूरकडे जाणाऱ्या लातूर-सोलापूर हायवेवर (Latur-Solapur Highway) भयंकर घटना घडली. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या (Anti-Corruption Struggle Committee) कार्यकर्त्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये ३७ वर्षीय अनमोल केवटे (Anmol Kevate, रा. मंद्रूप, दक्षिण सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची मैत्रीण सोनाली भोसले-सुपेकर (Sonali Bhosale Supekar, रा. अंत्रोळी, दक्षिण सोलापूर) … Read more