राज ठाकरेंनी मराठी मुद्द्यावरून यु-टर्न घेतलाय का? ठाण्यातील ‘त्या’ बँनरची चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी मनसे पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या या सभेचा टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला होता. ‘करारा जवाब मिलेगा’ असे कॅप्शन देत हा टीझर मनसे(MNS) नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.(raj thakre hindi banner in thane) या … Read more

नवाजुद्दीन सिद्दीकीचा हटके अंदाज; लक्झरी कार सोडून केला लोकलने प्रवास, व्हिडिओ व्हायरल

nawaj

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी(Nawajuddin Siddqui) हा डाउन टू अर्थ म्हणून ओळखला जातो. नवाजुद्दीन नेहमीच लोकांना आणि समाजाला जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयात देखील ही गोष्ट दिसून येते. अलीकडेच नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबई लोकलमध्ये प्रवास केला. त्याचा व्हिडिओ एका चाहत्याने रेकॉर्ड केला आहे.(nawajuddin siddiqui different style trave with local train) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा … Read more