Uddhav Thackeray : “लोकशाही सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर तडफडतेय, न्यायाचं पाणी पाजा अन्यथा ती दम तोडेल”; उद्धव ठाकरेंची सरन्यायाधीश गवईंना विनवनी

Uddhav Thackeray : मुंबईत (Mumbai City) झालेल्या मार्मिकच्या 65 व्या स्थापनादिनानिमित्ताच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देशातील लोकशाहीच्या गंभीर स्थितीवर भाष्य करत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gavai) यांना थेट विनंती केली. ते म्हणाले, “गेल्या तीन-चार वर्षांपासून लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडते आहे. आता तिला न्यायाचं पाणी पाजलं नाही, तर ती दम तोडेल.” … Read more

Prakash Ambedkar : सरन्यायाधीशांनी स्वतःची इभ्रत, गरिमा राखली पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा गवईंना सल्ला, म्हणाले…

Prakash Ambedkar : भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice of India) न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या स्वागतप्रसंगी राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचा अवमान केल्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य करत सरन्यायाधीशांना आपल्या पदाच्या गरिमेची जाणीव ठेवण्याचा सल्ला दिला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी … Read more

Narayan Rane : सरन्यायाधीश पदी नियुक्ती होताच पहील्याच दिवशी न्या. गवईंनी नारायण राणेंना दिला दणका

Narayan Rane : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजप खासदार असलेले नारायण राणे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील कोंढवा बुद्रूक येथील तब्बल ११.८९ हेक्टर राखीव वनजमीन १९९९ मध्ये रिची रिच को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (RRCHS) ला देण्याचा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर ठरवत सर्वोच्च न्यायालयाने या संपूर्ण व्यवहारावर कठोर शब्दांत टीका केली आहे. भारताचे … Read more