चला हवा येऊ द्या मध्ये अशोक सराफ यांचा अपमान, नेटकऱ्यांनी केली शो बंद करण्याची मागणी
झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा खूप लोकप्रिय झाला आहे. या शोमधील प्रत्येक कलाकार आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतो. पण सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोवर टीका केली जात आहे. या कार्यक्रमात अभिनेते अशोक सराफ यांना अपमानास्पद वागणूक देण्यावरून नेटकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.(Insulting Ashok Saraf in Chala Hawa Yeu Dya, netizens … Read more