Bhide Guruji : भिडे गुरूजींवर भटक्या कुत्र्याचा हल्ला, पायाला कडकडून चावला, तातडीने रुग्णालयात दाखल

Bhide Guruji : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे, प्रसिद्ध भिडे गुरुजी, यांच्यावर एका भटक्या कुत्र्याने(dog) हल्ला केल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. सोमवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास भिडे गुरुजी एका धारकऱ्याच्या घरी भोजन कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रम संपवून परतत असताना माळी गल्ली परिसरातून जाताना एका भटक्या कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतला. … Read more