Pratik Shinde Accident : रीलस्टार प्रतिक शिंदेचा भिगवणमध्ये अपघात, भरधाव फॉर्च्युनरची क्रेटाला धडक, तीन गाड्यांचा चुराडा अन्….
Pratik Shinde Accident : गुरुवारी सायंकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर मदनवाडी (Madanwadi Village) परिसरात झालेल्या अपघाताने मोठी खळबळ उडाली. या धडकेत तीन गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून लाखो रुपयांची हानी झाली. सुदैवाने जीवितहानी टळली. हा अपघात ‘रील स्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतीक राम शिंदेच्या (Pratik Ram Shinde) भरधाव फॉर्च्युनर गाडीमुळे झाल्याचं समोर आलं आहे. महिनाभरापूर्वी घेतलेली फॉर्च्युनर … Read more