भारतीय हवामान खाते

Mumbai Rains: मुंबईत पाणीच पाणी! मुसळधार पावसामुळे सरकारचा मोठा निर्णय, सर्व सरकारी-खासगी कार्यालयांना सुट्टी

Mumbai Rains :  मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, भारतीय हवामान खाते (Indian Meteorological Department) यांनी रेड अलर्ट जारी ...