इंडियन टॉयलेटमध्ये केला असा बदल की वृद्धांनाही बसणं झालं सोपं, गुडघ्यांचा त्रास झाला कमी
भारतीय शौचालय वापरणे आरोग्य आणि पचनासाठी खूप फायदेशीर आहे. आजकाल डॉक्टरही ही गोष्ट स्वीकारू लागले आहेत. तुम्ही ‘पिकू’ हा चित्रपट पाहिला असेल तर अमिताभ बच्चनसुद्धा तुम्हाला याचा पुरावा देताना दिसतील. परंतु वृद्धांना ते वापरणे अनेकदा कठीण होते.(the-change-made-in-the-indian-toilet-made-it-easier-for-the-elderly-to-sit) म्हातार्यांचे काय, आजकाल वेस्टर्न टॉयलेटचा वापर करत बसण्याची सवय आपल्या सगळ्यांनाच लागली आहे. यामुळे, पूर्णपणे पायाच्या तळव्यावर बसणे … Read more