भारताचा विजय

Mirabai Chanu News : मीराबाई चानूने पुन्हा वाजवला जागतिक विजयाचा नगारा, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून भारताचा झेंडा

Mirabai Chanu News : भारतीय खेळाडू मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिने पुन्हा एकदा जगाला आपलं कौशल्य दाखवत वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 (World Weightlifting Championships ...