Chandrashekhar Bawankule: ‘कधी सायकलवर, कधी मोटरसायकलवर, गावोगावी जाऊन…’, भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे मन हेलावणारे निरोपपत्र

Chandrashekhar Bawankule : भारतीय जनता पक्षाला (BJP) अखेर महाराष्ट्रात नवा प्रदेशाध्यक्ष लाभला आहे. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून ते याआधी पक्षाचे कार्याध्यक्ष होते. या बदलानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिलं आहे, जे सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून नेतृत्वापर्यंतचा प्रवास पत्राची … Read more

आमदारांच्या क्रॉस वोटिंगमुळे भाजपने दुसऱ्या उमेदवाराची आशा सोडली, प्रदेशाध्यक्षांनी दिली जाहीर कबुली

राज्यसभेच्या निवडणुकीत राजस्थानमधील भाजप आमदारांनी मते देताना गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. राजस्थानमधील भाजपच्या एक आमदाराने काँग्रेसच्या(Congress) उमेदवाराला मत दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तसेच भाजप पक्षातील एका आमदाराने मत देताना दुसऱ्याच भाजप उमेदवाराला मतदान केलं आहे.(BJP lost hope of another candidate due to cross-voting of MLAs) त्यामुळे ही दोन्ही मते बाद करण्यात यावीत, … Read more

पंकजांना डावलल्यामुळे मुंडे समर्थकांचे बंड; म्हणाले, चंद्रकांत पाटलांच्या तोंडाला काळं फासणार

राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजप पक्षाकडून पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं आहे. यावरुन पंकजा मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी काल औरंगाबादमधील भाजप कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी काही समर्थकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक देखील केली होती. (Munde supporters revolt over Pankaja munde not get vidhan parishad ticket) पंकजा मुंडे यांच्यावर … Read more

फडणवीसांनी दाखवलेला विश्वास मरेपर्यंत टिकवेन म्हणत सदाभाऊंनी सांगीतली विजयाची स्ट्रॅटेजी

सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. येत्या २० जूनला विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामुळे सध्या राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. (Sadabhau explained the strategy of victory) विधान परिषदेसाठी भाजपकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, श्रीकांत … Read more

मोठी बातमी! औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे समर्थकांचा राडा, भाजप कार्यालयावर दगडफेक

विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून पाच उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे (Pankja Munde)यांना डावलण्यात आलं आहे. यावरुन पंकजा मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी औरंगाबादमधील भाजप कार्यालयावर मोर्चा काढला आहे. ( Pankaja Munde supporters rada in Aurangabad) मिळालेल्या माहितीनुसार, … Read more