भागीदारी

पुण्याच्या २२ वर्षीय आर्या तावरेचा डंका; फोर्ब्जच्या यादीत झळकले नाव; वाचा काय कामगिरी केलीय…

महाराष्ट्राची कन्या आर्या तावरे हीने जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या ‘फोर्ब्स’ च्या यादीत स्थान मिळवले आहे. तिने अवघ्या २२ व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला आहे. ...