भागलपूर

स्फोट

तीन मजली इमारतीत झाला भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यु, बॉम्ब बनवत असल्याचा शेजाऱ्यांचा आरोप

बिहारमधील भागलपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. तीन मजली इमारतीत झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात सुमारे डझनभर लोक जखमीही झाले आहेत. ...