‘आम्हाला देशाचा इतिहास विसरायला आमच्या राज्यकर्त्यांनीच भाग पाडले’, अभिनेते शरद पोंक्षे संतापले

अभिनेते शरद पोंक्षे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या विधानांमुळे काही वेळा वाद देखील निर्माण होतात. नुकतंच त्यांनी हिंदू धर्माबाबत एक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतं आहे. मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या पण हिंदू धर्म संपला नाही, असे विधान अभिनेते शरद पोंक्षे(Sharad Ponkshe) यांनी केलं आहे.(sharad ponkshe angry on Progressive … Read more

ज्ञानवापी मशीद प्रकरण; ‘या’ पुराव्यामुळे हिंदू पक्षकारांच्या दाव्याला बळकटी मिळणार

ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण सध्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे चर्चेत आहे. वाराणसीतील(Varanasi) ज्ञानवापी मशिद प्रकरणात हिंदू पक्षाने शिवलिंग मिळाल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशिद संकुलाचा तो भाग सील करण्याचे निर्देश दिले आहेत.(Gyanvapi Masjid case; ‘This’ evidence will strengthen the claim of Hindu parties) यादरम्यान हिंदू पक्षकारांनी … Read more

प्रतीक्षा संपली! आजच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार; मुंबईच्या प्रशिक्षकांनी दिले संकेत

आयपीएलच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. मुंबई इंडियन्सने ९ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सचा(Mumbai Indians) संघ शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे आयपीएलच्या उपांत्य फेरीत पोहचण्याचा मुंबई इंडियन्स संघाच्या आशा मावळल्या आहेत.(Arjun Tendulkar will get a chance in today’s match) त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये संघातील नवीन खेळाडूंना संधी … Read more

केजीएफच्या तिसरा भाग कसा असणार? खुद्द अभिनेता यशनेच केला खुलासा; म्हणाला…

कन्नड सुपरस्टार यशचा चित्रपट ‘KGF Chapter 2’ बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. लोकांच्या मनावर या चित्रपटाचा इतका प्रभाव आहे की, दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. अलीकडेच साऊथचा सुपरस्टार यशने त्याच्या ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाच्या यशाबद्दलचे रहस्य सांगितले आहे. एका मुलाखतीत यशने त्याच्या आगामी ‘केजीएफ चॅप्टर 3’ या चित्रपटाबद्दलही मोकळेपणाने सांगितले … Read more