भवानी बँक

RBI : राज्यातील ‘या’ बँकेवर RBI चा घाला! खातेदारांना पैसे काढण्यावर बंदी, ‘लाडकी बहिणी’चे पैसेही अडकले

RBI  : मुंबईतील भवानी सहकारी बँक (Bhavani Sahakari Bank) आर्थिक संकटात सापडल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकेवर तातडीने निर्बंध लागू केले आहेत. ...