Virat Kohli : रोहित शर्मा पाठोपाठ विराटही घेणार कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; BCCI ला कळवला निर्णय
Virat Kohli : भारतीय क्रिकेटमधून मोठी आणि भावनिक बातमी समोर येत आहे. *भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने(Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.* रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर हा दुसरा मोठा धक्का क्रिकेटप्रेमींना बसणार आहे. BCCIकडून निवृत्तीबाबत फेरविचार करण्याची विनंती* सूत्रांच्या माहितीनुसार, *कोहलीने आपला निर्णय बीसीसीआयला … Read more