ठाकरे सरकार राणा दाम्पत्याला सरकारी खर्चाने अमरावतीला पाठवणार, ‘या’ बड्या मंत्र्यावर दिली जबाबदारी
मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्यांनी अखेर माघार घेतली आहे. आक्रमक शिवसैनिकांसमोर अखेर राणा दाम्पत्य नरमले आहे. पंतप्रधान मोदींच्या(PM Modi) मुंबई दौऱ्यात विघ्न नको, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी माघार घेतली आहे. यानंतर राज्य सरकारने राणा दाम्पत्यांना अमरावतीला पोहचवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.(The Thackeray government will send the Rana couple to … Read more