दिल्लीमध्ये अतिक्रमण विभागाच्या धडक कारवाया सुरूच, आता शाहीन बागमध्ये घुसणार बुलडोझर

बुलडोझर

दिल्लीतील अनेक भागात पुन्हा एकदा अवैध अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवण्याची तयारी सुरू आहे. हनुमान जयंतीला दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर तेथील अवैध अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान शाहीन बागसह अनेक भागात बुलडोझर दाखल होणार आहे.(encroachment-departments-crackdown-continues-in-delhi) नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 2019 (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) विरोधात झालेल्या आंदोलनामुळे दिल्लीतील शाहीन बाग चर्चेच्या झोतात आले होते. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे … Read more