Sanjay Raut: गंभीर आजारावर मात करून संजय राऊतांमधील शिवसैनिक पुन्हा जागा, मास्क लावून घराबाहेर पडले, स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांना अभिवादन!

Sanjay Raut: ठाकरे गटातील जेष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) गेल्या काही आठवड्यांपासून गंभीर तब्येतीच्या समस्येमुळे पूर्णपणे सार्वजनिक जीवनापासून दूर होते. डॉक्टरांनी दिलेल्या कडक निर्देशांनुसार, गर्दीत जाणे, बाहेर पडणे आणि राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहणे त्यांना बंधनकारक करण्यात आले होते. 31 ऑक्टोबरला त्यांनी स्वतः पत्र प्रसिद्ध करून तब्येतीमुळे किमान दोन महिने कोणत्याही सार्वजनिक उपक्रमात … Read more