अपहरण झालेले आमदार देशमुख परतले; म्हणाले, ‘मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक असून मला बळजबरीने…’
बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे. “मला हृदयविकाराचा झटका आला नव्हता. मला बळजबरीने दंडावर इंजेक्शन देण्यात आले होते”, असा खुलासा शिवसेनेचे(Shivsena) आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.(MLA Nitin Deshmukh returned to Nagpur) यावेळी … Read more