बालगंधर्व नाट्यगृह
पुण्यात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, राष्ट्रवादीच्या महिलांना भाजपने चोपले
By Pravin
—
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहामधील कार्यक्रमात आज भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी ...