बांधव

पुण्यात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना खजूर अन् मोदक भरवत एकत्र सोडला रोजा अन् उपवास

पुण्यातील कॅम्प भागात हिंदू-मुस्लिम एकतेचा अनुभव देणारी एक घटना समोर आली आहे. रमजान महिना आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सिद्धार्थ ग्रंथालय आणि कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने ...