बांधकाम विभाग

Sanjay-Patil-raid.

लाचखोर अभियंत्याच्या लॉकरमध्ये सापडलं कोट्यवधींचं घबाड, संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले

औरंगाबादमधील(Aurangabad) बांधकाम विभागाच्या(PWD) एका अभियंत्याकडे लाखो रुपयांची संपत्ती सापडली आहे. ही संपत्ती पाहून एसीबीचे अधिकारी देखील चक्रावले आहेत. बँकेतील एका लॉकरमध्ये लाखो रुपयांची काळी ...