Girish Mahajan : “थकून घरी गेल्यावर मच्छरदाणीत बायकोसोबत झोपा”, गिरीश महाजनांचे खळबळजनक वक्तव्य
Girish Mahajan : राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भडगाव (Bhadgaon) येथे झालेल्या जाहीर सभेत बांधकाम कामगारांसाठी उपलब्ध सरकारी योजना संदर्भात एक मनोरंजक आणि चर्चेचा मुद्दा निर्माण करणारे वक्तव्य केले. सभेत त्यांनी कामगारांना दिलेल्या सुविधा यादीत मच्छरदाणीचा उल्लेख करत मिश्कील सल्ला दिला, “थकून घरी आलात तर मच्छरदाणीत बायकोसोबत झोपा,” असे महाजन यांनी सांगितले. … Read more