Sheikh Hasina : मोठी बातमी ! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा

Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina – Ex PM BD) यांच्याविरोधात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने दिलेला निकाल जगभराचे लक्ष वेधून घेत आहे. 2024 मधील मोठ्या आंदोलनादरम्यान झालेल्या हत्यांच्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपांत दोषी धरत ICT कोर्टाने त्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावली. या आंदोलनानंतर त्यांना देश सोडावा लागला होता … Read more