Pune Crime News: कारवाईचा दणका! बुधवार पेठेतील १३ बांगलादेशी महिला पोलिसांच्या ताब्यात, नेमकं काय प्रकरण?

Pune Crime News: पुण्यातील बुधवार पेठेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या महिलांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले (Krishikesh Rawale) यांनी थेट अॅक्शन घेत, वेश्याव्यवसायात अडकलेल्या बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं आहे. दोन वेगवेगळ्या टप्प्यांतील कारवाईत एकूण १३ महिलांना पकडण्यात आलं. फरासखाना पोलिसांची कारवाई १८ जुलै रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत चाललेल्या मोहिमेत फरासखाना पोलीस … Read more