बहुजन चळवळ

Pravin Gaikwad: ‘अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा’ मोहिमेने ५२ देशांत बहुजनांच्या लेकरांचे भविष्य घडवणारे प्रवीण गायकवाड कोण ?

Pravin Gaikwad: संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर अलीकडे अक्कलकोट (Akkalkot) येथे झालेल्या शाईफेक प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. ...