बबिया
Vegetarian Crocodile : अनंतपद्मनाथ स्वामी मंदिरातील एकमेव शाकाहारी बब्बय्या मगरीचे निधन, प्रसाद खाऊन भरायची पोट
By Poonam
—
Vegetarian Crocodile : केरळमधील श्री अनंतपद्मनाभ स्वामी मंदिरात राहणाऱ्या ‘शाकाहारी मगर’चे निधन झाले. ‘बबिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मगरीने काल रात्री आपला जीव सोडला. ...