आर्यन खान प्रकरण महागात पडलं, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची मुंबईतून उचलबांगडी

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या मुंबईमधील कार्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात प्रसिद्ध असलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा झटका बसला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्र सरकारने चेन्नईला बदली केली असल्याची माहिती मिळत आहे. समीर वानखेडे( Sameer Wankhede) हे एनसीबीचे मुंबई प्रादेशिक प्रमुख होते. (Transfer of NCB officer Sameer Wankhede ) मिळालेल्या … Read more