बचाव

Goa Nightclub Fire : पत्नीला बाहेर काढलं, तीन मेहुणींना वाचवण्यासाठी पुन्हा आगीत शिरला, पतीसह तिघी जोशी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू

Goa Nightclub Fire : गोव्यातील (Goa) मंगळवारच्या रात्री घडलेली भीषण घटना, ‘Birch By Romeo Lane’ नाईटक्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला, तर ...