१७ वर्षात नाशिक शहरात भोंग्यांसाठी परवानगीच घेतली नाही, पोलीस आयुक्तांची धक्कादायक माहिती

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. मनसे पक्षाने मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला आहे. यादरम्यान नाशिकचे(Nashik) पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. नाशिक शहरात गेल्या १७ वर्षात मशिदींवरील भोंग्यांची परवानगीच घेतली गेलेली नाही, असे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले आहे.(Shocking information of the Commissioner of Police nashik district) मशिदींवरील भोंग्यांबाबत … Read more