भोंग्याच्या राजकारणामुळे हिंदुत्व बदनाम होतंय, संजय राऊतांची भाजपवर टीका
गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम देखील राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. भाजपने देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या मशिदींवरील भोंग्यांबाबतच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.(shivsena mp Sanjay Raut criticizes BJP) मशिदींवरील भोंग्यांच्या राजकारणावर भाष्य करताना शिवसेना खासदार … Read more