बंगाली

मृत्यूनंतर पाठीमागे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती सोडून गेला केके; एका गाण्याचे मानधन ऐकून डोळे पांढरे होतील

कृष्ण कुमार कुन्नाथ उर्फ केके यांच निधन काल ३१ मे रोजी झाले. केकेनां कोलकत्यामध्ये सुरू असलेल्या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान त्यांना अचानक त्रास होऊ लागला होता. ...