फोर्थ पीलर चर्च

खाण्यापिण्याचे, पैशांचे आमिष दाखवून करायचे धर्मपरिवर्तन, पोलिसांनी धर्मगुरूंच्या आवळल्या मुसक्या

गोव्यात ख्रिस्ती धर्मगुरूंना पोलिसांनी बेकायदेशीर धर्मपरिवर्तन करण्याच्या प्रकरणात ताब्यात घेतले आहे. हे ख्रिस्ती धर्मगुरू बेकायदेशीर पद्धतीने लोकांचे धर्मपरिवर्तन करत होते. तसेच धर्मांमध्ये द्वेष पसरवण्याचा ...