Amit Shah : अमित शहांच्या आरोपाने बॉलिवूडमध्ये खळबळ; म्हणाले, काही निर्माते, दिग्दर्शक पोलिसांची…
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मध्य प्रदेशात फॉरेन्सिक विद्यापीठाची पायाभरणी केली. बॉलीवूड आणि चित्रपटसृष्टीवर निशाणा साधताना अमित शहा म्हणाले की, देशातील पोलीस चोवीस तास पूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने काम करतात, पण आपल्या चित्रपटसृष्टीतील काही निर्माते-दिग्दर्शक पोलिसांची प्रतिमा अत्यंत वाईट पद्धतीने खराब करतात.(Amit Shah, Bollywood, Forensic University, Film Industry, Police Image, Producer-Director) … Read more