Fadnavis government decisions : फडणवीस सरकारने घेतले ‘हे’ 4 मोठे निर्णय; शेतकऱ्यांसह मीरा-भाईंदर, अकोला, छ. संभाजीनगर, रायगडसाठी महत्वाचे निर्णय
Fadnavis government decisions : मुंबई (Mumbai city) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis CM) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शेतकरी आणि शहरी विकासाशी निगडित असे चार मोठे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांचा थेट फायदा शेतकऱ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांना होणार आहे. शेतकऱ्यांना वीज सवलतीतून दिलासा ऊर्जा विभागाच्या प्रस्तावानुसार, उपसा जलसिंचन योजनांसाठी दिल्या जाणाऱ्या वीज … Read more